top of page

            “Yesterday is history, tomorrow is a mystery, today is a gift of God, which is why we call it the present.” (Bil Keane) आजच्या सतत बदलणा-या युगाचा भाग बनणे हे प्रत्येकाला क्रमप्राप्त आहे.

        “Be the change that you wish to see in the world.”     (Mahatma Gandhi) भविष्याकडून ज्या परिवर्तनाची तुम्ही अपेक्षा करता त्या परिवर्तनाचा तुम्ही एक अविभाज्य घटक बनलाच पाहिजे. सतत बदलणा-या जगाची कास धरून काहीतरी नाविन्यपूर्ण व उपयुक्ततावादी करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन या वेबसाईट ची निर्मिती केलेली आहे. आपल्या तालुक्यातील शाळांना नियमितपणे लागणारी कार्यालयीन कामांशी संबंधित माहिती सहजपणे पुरवणे / उपलब्ध करून देणे , हाच एकमेव उद्देश या साईट चा आहे. कार्यालयीन कामांशी संबंधित असलेले वेगवेगळ्या कागदपत्रांचे नमुनेही उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून आपल्याला ते सहजपणे download करून उपयोगात आणता येतील . ही वेबसाईट नियमितपणे update केली जाईल. त्यामुळे नेहमी आमच्या साईट ला भेट द्या. आपल्या शिक्षकेतरांच्या किमान काही समस्यांना  संघटीत रित्या सामोरे जाण्यासाठीही या साईट चा उपयोग होईल हे निश्चितच . या वेबसाईट च्या निर्मितीचे व मांडणीचे काम अजित ठाकूर व श्रीकांत कावले यांनी केले आहे , तर संकल्पना जगदीश सावंत व राजू तांबे यांची आहे. तसेच इतर सर्व सभासदांनी काहीना काहीतरी हातभार लावलेला आहे. “If everyone helps to hold up the sky, then one person does not become tired.” ( Askhari Hodari) एकमेका सहाय्य करू , अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे आपण सर्वजन या वेबसाईट चा भाग आहात आणि आपल्याकडे असलेली माहिती या वेबसाईट साठी पुरविणे हे आपलेही कर्तव्य आहे

कार्यालयीन कामाशी संबंधित वेबसाईट्स 

( Direct Links are here )

मा. शिक्षणाधिकारी (माध्य ) यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यासाठी लागणारे विविध प्रस्ताव नमुने 

 इतर काही नमुने 

सूचनाफलक

दिनांक 

 

 

25/10/14

 

29/01/15

 

17/03/15

 

 

07/04/15

 

 

04/01/16

 

 

 

 

 

 

 

तपशील 

 

 

बोर्ड ऑफिस नमुने लिंक ॲक्टीव्हेट केलेली आहे.

 

आयकर विवरणपत्र नमुने=LINK

 

७व्‍या वेतन आयोगानुसार  आपल्‍या वेतनात होणारा फरक पहाण्‍यासाठी लिंक देत  आहे= LINK

 

एम्‍लॉयमेंट एक्‍स्‍चेंज ऑफीसचे इ-आर१ भरण्‍याबाबतची माहिती अपलोड केली आहे,

 LINK

 

एन एम एम एस परीक्षेची ची हॉल तिकिटे विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे वितरणासाठी ठेवण्यात आलेली आहेत . संबंधित शाळांनी त्वरित घेऊन जाण्याची व्यवस्था करावी.

 

 

 

 

 

महत्वाची कार्यालये व त्यांचे फोन नंबर्स व ई-मेल 

 

शिक्षणाधिकारी माध्यमिक जि प सिंधुदुर्ग    (02362)228737      eosecsind@gmail.com

अधीक्षक वेतन व भ नि नि पथक सिंधुदुर्ग    (02362)228736      payunitsecsund@gmail.com

जिल्हा समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग    (02362)228741      escholarship.sindhdurg@gmail.com

समाज कल्याण कार्यालय वर्ग १                   (02362)228882

ओरोस पतपेढी                                             (02362)228953,

                                                                            (02362)228593    sindhumadhyamikpatpedi@gmail.com

स्वयंरोजगार कार्यालय ओरोस                     (02362)228835

व्यवसाय कर कार्यालय ओरोस                     (02362)228651        ptservices@mahavat.gov.in

सिंधुदुर्ग जिल्हा बँक ओरोस                          (02362)229005,     229510

बोर्ड ऑफिस रत्नागिरी                                 (02352)231250,      dvchairman.konkan@gmail.com

                                                                            (02352)231251         maktedarraj@gmail.com

आमच्या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यायोग्य आपल्याकडे काही माहिती असल्यास आमच्या kankavliclerkgroup@gmail.com या मेल वर पाठवा . 

Quick

Links

bottom of page